18-Oct-2018 02:55:03 PM

बोरगाव प्रतिनिधी दि.१५ सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे विजेचे लोडशेडिंग तात्काळ बंद करून सुरळीत विजपुरवठा तालुक्याला दयावे.यामागणीसाठी सुरगाणा तालुका आदिवासी बचाव अभियानाचे तालुका अध्यक्ष दादाराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक वणी सापुतारा महामार्गा वरील बोरगाव ता.सुरगाणा येथील कणसरा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.बारा तास थ्री फेज विदयुत असतांना कोणतीही सुचना न देता सहा तास थ्री फेज केल्याने सुरगाणा तालुक्यातील शेतीला पाणी देणे शक्य होत नाही.

शेयर करे

नगरसेवक रमेश थोरात यांच्या आमरण उपोषण लढ्याला यश.अखेर
निधी अभावी रखडलेले सुरगाणा येथील शासकीय मुलांचे वसतिगृहाचे बांधकाम सुरु.
बोरगाव प्रतिनिधी ता.15/10/2018 (लक्षमण बागुल बोरगाव )

शेयर करे

BIRSA LIVE : 03-OCT-2018/
बोरगाव प्रतिनिधी दि.२ बोरगाव येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान आणि जीवन रक्त पेढी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ आँक्टो.२०१८ रोजी साई काँम्लेक्स बोरगाव येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.त्यात युवकांसह महिलांनी उत्सफूर्त प्रतिसाद देऊन ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.शिबिरात जमा होणाऱ्या रक्त साठयाचा काही भाग लष्करातील जवानांसाठी व महाराष्ट्र शासनाच्या रक्त पेढयांना देण्याचे काम या संप्रदाया माफँत केले जाते।

शेयर करे

बोरगाव प्रतिनिधी ,आदिवासी स्री विषयी अश्लील कविता लेखन करणार्‍या कविचा निषेध.कारवाई करण्याची मागणी
आदिवासी समाजातील महिलाविषयक अश्लील लेखन करणाऱ्याचा निषेध.

शेयर करे

BIRSA LIVE : 29-SEP-2018/
बोरगाव प्रतिनिधी/ सुरगाणा तालुक्यातील घागबारी,सराड,चिखली,हिरडपाडा,बोरगाव, घोडाबें,पोहाळी,साजोळे,खरूडे,शिन्दे,नागशेवडी,पासोडी, व कळवण तालुक्यातील सुकापुर,खिराड,लिंगामे,आमदर,देवळीकराड,तताणी,दळवट,परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी पावसावर येणारी भात,नागली,वर

शेयर करे

BIRSA LIVE : 26-SEP-2018/
बोरगाव ता.सुरगाणा ता.२६ ( वार्ताहर)/
महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानाअंतर्गत विविध प्रकारचे दाखले गावपातळीवर देण्याकरिता तहसिल कार्यालय सुरगाणा यांच्या मार्फत बोरगाव ता.सुरगाणा येथे समाधान शिबिराचे आयोजन केले होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार दादासाहेब गिते होते.

शेयर करे

BIRSA LIVE :
बोरगाव प्रतिनिधी दिनांक 18 सितंबर 2018 सुरगाणा येथील नीलकंठ मित्र मंडळाने जिवंत देखावा सादर केला करून सुरगाणा येथील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सुरगाणा शहरात जिवंत देखावा दाखविण्याची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न नीलकंठ मित्र मंडळाने केला आहे।

शेयर करे

जनता की राय

क्या देश में आदिवासी सरकार बनना चाहिए ?

User login