18-Oct-2018 02:56:06 PM

बोरगाव प्रतिनिधी दि.08-OCT-2018/
आमदार गावितांच्या प्रयत्न तून घाटमाथयावरील खरूडे तसेच पोहाळी येथे आज ६
आक्टोबर२०१८ रोजी विकास कामाचे आमदार जिवा पांडू गावित यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. खरूडे येथे वळण घाटातील रस्ता दुरूस्तीचे काम .गाव अंतर्गत फ्लेवर बलाॅक रस्ता या कामाचे भूमिपूजन झाले. तसेच पोहाळी येथे गाव अंतर्गत फ्लेवर बलाॅक रस्ता कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी आमदार जे पी गावित.नगरसेवक सुरेश गवळी, रोशन पगारे, कैलास सुर्यवंशी, यांच्या सह घाटमाथयावरील सर्व माकप चे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सभापती सुवर्णा गांगोडे,सरपंच कल्पना भरसट ,उपसरपंच काशिनाथ गायकवाड, कैलास सुर्यवंशी, रोशन पगारे, सुकलाल मोहिते, साहेबराव मोरे,संदिप भोये, चंद्रकांत भरसट, मुरलीधर ठाकरे ,ग्राम पंचायत सदस्य तसेच कळवण तालुक्यातील कार्यकर्ते व सबंधित विभागाचे सरकारी अधिकारी उपस्थित होते.

फोटो - खरुडे येथे विकास कामांचा शुभारंभ करतांना आमदार जिवा पांडू गावित.

शेयर करे

Add a Comment